मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

East Asia लेबलसह पोस्ट दाखवत आहे

FenqiHu, Longyin Temple and Hinoki Village, Taiwan

Fenqi Hu/ Fenchihu was originally developed in the early 19th Century as a stop of Alishan Forest Train between Alishan and Chiyayi. It was used as a fuel refill center or loading center.  It is a small town situated on mountain slope and is at 1400 meter height from sea level. It is now famous for the old street. Old street is an road with steep slope. It is lined by various restaurants and souvenir shops. The clouds add to the beautiful ambience of the place! Abundant Bamboos in the region  The famous Fenchihu Old Street  Shops on Fenchihu Old Street  The famous Fenchihu Old Street  Plum/Cerries? Dancing dolls The famous Fenchihu Old Street   Fenchihu  Houses on the slope Clouds descending on the road Clouds !! Fenchihu Railway station is the stop for railways as well as buses.  There is railway museum where you get to know about the history of Alishan Forest train. The architecture from last century and the clouds make this place ideal for...

फेंचिहू, लाँगयिन मंदिर आणि हिनोकी गाव, तैवान

फेंचिहू हे गाव, १९व्या शतकाच्या सुरुवातीला अलीशान आणि चियायी दरम्यान अलीशान फॉरेस्ट ट्रेनच्या थांबा म्हणून विकसित केले गेले होते. रेल्वेमध्ये इंधन भरण्यासाठी किंवा माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये माल भरण्यासाठी हा थांबा फार उपयोगी व आवश्यक होता.  फेंचिहू हे डोंगराच्या उतारावर वसलेले एक लहान गाव आहे आणि समुद्रसपाटीपासून साधारण १४०० मीटर उंचीवर आहे. आता ते एक पर्यटन स्थळ म्हणून तसेच तिथल्या एका जुन्या रस्त्यासाठी प्रसिद्ध आहे.  हा जुना रस्ता डोंगराच्या उतारावर असल्याने, स्टेशनपासून इथे जाताना खूप चढ आहे. मागच्या शतकात हा रस्ता विविध उद्योगधंद्यांमुळे अतिशय भरभराटीला आलेला रस्ता होता. सध्या देखील विविध रेस्टॉरंट्स आणि स्मृतिचिन्हे, भेटवस्तू, कलावस्तू विकणारी दुकाने दोन्ही बाजूला असल्याने,  रस्ता दुकानांनी आणि माणसांनी गजबजलेला असतो. ढगांनी त्या ठिकाणच्या सुंदर वातावरणात भर घातली आहे. Abundant Bamboos in the region  The famous Fenchihu Old Street  Shops on Fenchihu Old Street  The famous Fenchihu Old Street  Plum/Cerries? Dancing dolls The ...