Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

Nuwara Eliya, Srilanka- Footsteps Of Ramyana

Nuwara Eliya is one of the most beautiful hill stations in Sri Lanka. The climate is pleasant through out the year. Cold weather and mist bestows a special ambience to Nuwara Eliya.  Nuwara Eliya means 'city of lights' or 'city on plain'.  While going from Kandi to Nuwara Eliya, we could visit Shri Bhakt Hanuman Temple, Rambodha.  In Wevanden Hills at 3200 ft above sea level, this is the Hanuman Temple set up by Chinmay Mission, Sri Lanka.  This temple is near to the main road with a mountainous steep motorable road. There are a few steps to climb. When we had visited in 2013, there was not lift facility available here.  This area is said to be the area where Sri Hanuman was searching for Seetaji. This beautiful temple has huge idol of Sri Hanuman. The idol is more than 15 ft. tall.   Shri Bhakt Hanuman Temple, Rambodha. 📷 Sneha Tilak Shri Bhakt Hanuman Temple, Rambodha. 📷Wikimedia Commons Shri Bhakt Hanuman Temple, Rambodha. 📷Wikimedia Commons Being on ...

नुवारा एलीया श्रीलंका - रामायणाच्या पाऊलखुणा 

नुवारा एलीया हे श्रीलंकेतील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक सुंदर ठिकाण आहे. संपूर्ण वर्षभर तिथे प्रसन्न हवामानाचे वरदान लाभलेले आहे. थंड हवा आणि धुके हे तेथील वातावरणाला आगळे सौंदर्य प्रदान करतात. नुवारा एलीया नावाचा अर्थ आहे 'दिव्यांचे शहर' किंवा 'सपाट भागात वसलेले शहर'. आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात खरेच ह्या शहरातले दिवे लांबून दिसत असतील. नुवारा एलिया  📷स्नेहा टिळक  कँडी कडून नुवारा एलीया ला जाताना आम्ही श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोधा इथे भेट दिली. चिन्मय मिशन, श्रीलंका ह्यांनी हे मंदिर स्थापन केलेले आहे. वेवन्दन पर्वतरांगांमध्ये, समुद्र सपाटीपासून ३२०० फुटांवर असलेले हे मंदिर व परिसर निसर्गरम्य आहे. हे मंदिर मुख्य रस्त्याच्या जवळ आहे. अगदी चढाचा, गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे. नंतर मग थोडा चढ आणि पायऱ्या मात्र पायीच चढायला लागतात. आम्ही २०१३ मध्ये तिथे गेलो होतो, तेव्हा तरी तिथे लिफ्टची सुविधा नव्हती. असे म्हणतात की हा तोच भाग आहे जिथे श्री हनुमान सीतामाईचा शोध घेत होते. ह्या मंदिरात हनुमानाची भव्य मूर्ती आहे. जवळपास १२-१५ फूट उंच अशी. श्री भक्त हनुमान मंदिर, रामबोध  📷...