Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

Washington D.C. - Memoires of the Memorials.

When one door closes another opens! Little did we know that this saying will be true for us as well, when we had planned our USA tour in March 2016.  When we went to United States, we were too early for the Niagara rides. They were supposed to start in April and still it was March. So though we could see the falls, couldn't enjoy the famous rides on it.  But another spectacular natural event was waiting for us in Washington D.C. The officer at the information counter on the airport told us about it. It was Cherry Blossom festival. This was a pleasant surprise for us, as we were not knowing about these many Cherry Blossom trees in Washington D.C.  Washington D.C.  It is the capital of United States.  Name of the city is given after first president of United States, Mr. George Washington. Though D.C. sounds like a time calculator like A.D. and B.C., it actually stands for district of Columbia.  For tourists like us, Washington is all about the National mall. All important memorials,

वॉशिंग्टन डी. सी. - स्मारकांची स्मरणे  

जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरे दार उघडते... उघडतेच! मार्च २०१६ मध्ये जेव्हा आम्ही यूएसए दौर्‍याची आखणी केली होती, तेव्हा आमच्याबाबतीतही हे खरे ठरेल अशी आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.  आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा आम्ही नायगाराच्या राईड्ससाठी ती योग्य वेळ नव्हती, आम्ही खूप लवकर गेलेलो होतो! त्या राईड्सची सुरुवात एप्रिलमध्ये होणार होती आणि आम्ही गेलो तेव्हा तर अजून मार्च महिनाच चालू होता. म्हणून जरी आम्हाला नायगारा पाहता आला तरी त्यावरील राईड्सचा आनंद घेता आला नाही. परंतु वॉशिंग्टन डी.सी. मध्ये निसर्गाचा आणखी एक नेत्रदीपक खेळ आमची प्रतीक्षा करत होता! विमानतळावरील माहितीकक्षातील अधिकाऱ्याने आम्हाला याबद्दल सांगितले. तो होता चेरी ब्लॉसम फेस्टिवल. आमच्यासाठी हे एक आनंददायी आश्चर्य होते, कारण आम्हाला वॉशिंग्टन डी.सी. मध्ये इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या चेरी ब्लॉसम वृक्षांबद्दल माहितीच नव्हते. Washington D.C.  अमेरिकेची ही राजधानी.  शहराचे नाव अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांच्या स्मरणार्थ दिले गेले आहे. डी.सी. हे ए.डी. आणि बी.सी. सारखे कालमापक असावे असे प्रथमद