Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

Sarimbun Landing Site

In 1942 Singapore was a Jewel in British empire's crown. It was considered as an Impregnable Fortress. Allied forces under the leadership of British Lieutenant General Arthur Percival have made it sure that it will have strong seaward defence.  But the Japanese Lieutenant General Tomoyuki Yamashita attacked from the land side. Allied forces had destroyed the causeway connecting Malaysia to Singapore. So they never thought that Japan would attack from this side. But Japanese forces came in small boats from the border of Malaya to Northwest coast of Singapore at Sarimbun beach. It was in the dark of night of 8th February 1942. This was least expected by the Australian forces guarding North West border of Singapore.  Fierce fighting started but the Japanese forces kept on coming in batches through out the night and on the next day as well. Japanese forces wanted to capture the Tengah airfield and they did it by midafternoon of 9th February 1942.  This was the onset of J...

सारिंबून बीच- एक पराभव प्रारंभ.

गोष्ट आहे १९४२ मधील. तेव्हा सिंगापूर ब्रिटिश साम्राज्याचा मुकूट मणी मानला जात असे. सिंगापूर अभेद्य किल्ला आहे,  शत्रू तो जिंकूच शकत नाही अशीच दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला सर्वांची समजूत होती. ब्रिटीश लेफ्टनंट जनरल आर्थर पर्सिव्हल यांच्या नेतृत्वाखालील मित्र सैन्याने सिंगापूरला मजबूत सागरी संरक्षण दिले होते. त्यामुळे सिंगापूर अगदी सुरक्षित आहे असे मित्र राष्ट्रांना वाटले होते. पण हा समज खोटा ठरवला जपानी लेफ्टनंट जनरल तोमोयुकी यामाशिताने. त्याने समुद्राच्या बाजूने हल्ला न करता, जमिनीच्या बाजूने हल्ला केला. खरे तर त्या आधीच मलेशिया आणि सिंगापूरला जोडणारा कॉजवे मित्र राष्ट्रांनी उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे जपान या बाजूने हल्ला करेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण जपानी सैन्य मलायाच्या सीमेपासून निघाले आणि सिंगापूरच्या वायव्य किनार्‍यावरील 'सारिंबून' येथे लहान लहान बोटीतून, गटागटाने आले. ती ८ फेब्रुवारी १९४२ ची अंधारी रात्र होती. सिंगापूरच्या वायव्य सीमेचे रक्षण करणार्‍या ऑस्ट्रेलियन सैन्याने या बाजूने हल्ला होऊ शकतो अशी कल्पना केलेली नसल्...

Singapore- Change is the only constant

  Long ago 'Sang Nila Uttama' was on a hunting trip and reached to a new land. There he saw a strange animal which he thought to be lion.. and so he named the newly found land as 'Singapura.'  The word 'Singapura' is derived from the Sanskrut word Simha - lion and Pura - City. So Singapura means 'lion city.'  'Sang Nila Uttama' was a prince from 'Srivijaya empire' and is also known to history by the name 'Sri Tri Buana.' It was his title- Sri Tri Bhuvana- King of three worlds.  Along the centuries, the rulers changed. Dynasties flourished and vanished. Singapura became a busy port due to it's strategic location.  Then how the name changed from Singapura to Singapore? That was due to Sir Thomas Raffles, a British lieutenant general, who conquered and developed the city as a trade port for British empire in 1822.  After that, Singapore experienced many ups and downs. In World war II, Japan attacked Singapore and the allied force...

सिंगापूर- नित्यनूतन नगर

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट! 'संग नील उत्तम' शिकारीला निघाला होता. शिकारीसाठी पुढे जात जात तो एका नव्या प्रदेशात येऊन पोचला. तिथे त्याला एक अगदी वेगळाच प्राणी ओझरता दिसला. त्याला वाटले तो सिंहच आहे आणि म्हणून त्याने त्या नव्या प्रदेशाला नाव दिले 'सिंगापुरा '.  हे नाव आले होते संस्कृत शब्द सिंह आणि पुरा म्हणजे गाव, शहर ह्यावरून. सिंहपुर, सिंगापुरा! 'संग नील उत्तम' होता श्रीविजय साम्राज्याचा राजपुत्र. इतिहासाला तो 'श्री त्रि बुआना' म्हणून देखील ज्ञात आहे.  श्री त्रि बुआ ना ही त्याची पदवी होती, अर्थ होता श्री त्रिभुवना - स्वामी तिन्ही जगांचा! शतके  लोटली. राज्यकर्ते बदलले. अनेक राजवंश प्रसिद्ध झाले आणि लुप्तदेखील झाले. सिंगापुरा अगदी मोक्याच्या जागी असल्याने मालवाहतुकीसाठी, व्यापारासाठी महत्वाचे बंदर म्हणून नावारूपाला आले.  मग सिंगापुराचे सिंगापूर कसे झाले? नेहमीप्रमाणे  ह्या बदलाचे कारण  होता  एक ब्रिटिश अधिकारी सर थॉमस रॅफल्स. त्याने १८२२ मध्ये सिंगापुरा जिंकले आणि ब्रिटिश साम्राज्यासाठी एक व्यापारी बंदर म्हणून  हा देश विकसित केला. जेते आपल...