Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

Golden pagoda- Namsai

We had stayed in Naharlagun when we were travelling to Northeast India. From there, we had visited Zero, Cardo, Itanagar Then we took a train from Nahrlagun to go to Tinsukia. It is a very beautiful road. Naharlagun is the name of the railway station at Itanagar. Naharlagun is about 15 km from Itanagar. From Nahar Lagun to Itanagar  Please see this video to get the idea about the beautiful road! https://youtu.be/JNztM_dFN3I The road is picturesque and eye-pleasing! Greenery, ponds, mountains, cleanliness... all these make the road just beautiful! From Nahar Lagun to Itanagar From Nahar Lagun to Itanagar The train was comfortable. It was a chair car. All the passengers seemed to be going for job in nearby cities.  The train! We came across the largest rail-road bridge in India, the Bogibeel Bridge. We crossed this 5 km bridge over the river Brahmaputra in October 2019. The bridge was inaugurated in December 2018 by Hon. Prime Minister Shri. Narendra Modi. This bridge has made the travel

गोल्डन पॅगोडा, नामसाई

ईशान्य भारताच्या ट्रीपमध्ये आम्ही नाहरलगूनला राहिलो होतो. तिथून झिरो, कार्डो, इटानगर पाहून  ट्रेनने  निघालो ते तिनसुखियाला जाण्यासाठी. फार सुंदर रस्ता आहे तो. नाहरलगून हे इटानगरच्या रेल्वे स्टेशनचे नाव. इटानगरहून नाहरलगून साधारण १५ किलोमीटरवर आहे.  From Nahar Lagun to Itanagar  रस्ता कसा होता हे नीट कळावे म्हणून हा छोटासा विडिओ बघा. https://youtu.be/JNztM_dFN3I रस्ता म्हणजे नुसते नेत्रसुख! सगळीकडे हिरवळ, तळी , डोंगर, स्वच्छता आणि असे संपूर्ण रस्ताभर!  ट्रेनही आरामदायक होती. कुर्सीयान होते. आमच्या डब्यात चढणारे उतरणारे प्रवासी सगळे नोकरीनिमित्त रोज ये जा करणारे असे वाटत होते.  आम्हाला रस्त्यात लागला भारतातील सर्वात मोठा रेल- रोड ब्रिज, बोगीबील ब्रिज. ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला ५ किलोमीटरच्या ह्या ब्रिजवरून आम्ही गेलो ते ऑक्टोबर २०१९ मध्ये. ह्या पुलाचे उदघाटन डिसेंबर २०१८ मध्ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते झाले होते.  ह्या पुलामुळे प्रवाश्यांची, विद्यार्थ्यांची, पेशंटसची, उद्योगधंद्यांची फार सोय झाली आहे.  हा पूल किती मोठा आहे ते ह्या व्हिडिओत कळेल. किती वेळ झाला तरी ट

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन आम्ही निघालो ते परशुराम कुंड ला जाण्यासाठी.  पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये असतेच.  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. वारा किती? तर ड्राइवर ने आम्हाला खिडक्या उघडायला सांगितल्या, म्हणजे वारा खिडकीतून जाईल आणि गाडीला त्रास होणार नाही. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता.  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा.  Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित.   पायऱ्यांवरून दिसणारे कुंड    परशुराम कुंड हे भारतातील एक प्रसिद्ध स्थान. भारत आणि नेपाळ मधून दर मकर संक्रांतीला  लाखो हिंदू ह्या स्थानी, यात्रेसाठी येतात.  परशुराम हे दशावतारापैकी सहावा अवतार मानले जातात. ह्या ठिकाणाशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. त्या सर्वातला समान धागा हा की परशुराम इथे आले होते. त्यांनी इथे तप केले.  पायथ्यापर्यंत गाडी जाते. नंतर मात्र आधी भरपूर पायऱ्या