Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

Muir Woods National Monument

Muir Woods National Monument Though having woods as a national monument is not rare, but it is certainly commendable. Muir Woods is one such national monument in United States Of America. Former US President Roosevelt declared this as national monument in 1908 and named it as Muir woods National Monument  Muir Forest National Monument - History Before that, this area had seen many transitions. The Miwak tribe, the original inhabitants of this area, had occupied this place many centuries ago. They also rarely came to the forest for hunting. At other times, only the towering trees, the sunlight streaming through them, wild animals, the water springs, birds roaming freely and immense silence prevailed.  But modern man came into this divine picture and then what followed was bound to happen! Gold was found in California and the flow of people in California increased many folds. This was the Goldrush.  Around that time, technological inventions were taking place by leaps and b...

म्यूईर वुड्स राष्ट्रीय स्मारक

म्यूईर वुड्स राष्ट्रीय स्मारक  एखादा वनविभाग राष्ट्रीय स्मारक असणे तसे दुर्मिळ नसले तरी नक्कीच कौतुकाचे असते. म्यूईर वूड्स हे असेच अमेरिकेतील एक राष्ट्रीय स्मारक. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष रुझवेल्ट ह्यांनी ह्या जंगलाचे नाव म्यूईर राष्ट्रीय स्मारक ठेवले आणि हा विभाग संरक्षित देखील केला.  म्यूईर वन राष्ट्रीय स्मारक - इतिहास  त्या आधी ह्या वनविभागाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. मुळात अनेक शतकांपूर्वी इथे वहिवाट होती ती ह्या भागातील मूळ निवासी मिवाक जमातीची. ती देखील फार क्वचित शिकारीसाठी ते आले जंगलात तर. एरवी इथली उंचच उंच झाडे, त्यांच्यातून झिरपणारे सूर्यकिरण, जंगली श्वापदे, पाण्याचे झरे, मुक्तपणे बागडणारी पक्षी आणि अपार शांतता.  पण ह्या सुखी चित्रात आला आधुनिक माणूस आणि जे व्हायचे तेच झाले. कॅलिफोर्नियात सोने सापडायला लागले आणि माणसांची आवक वाढली. त्याच सुमारास तांत्रिक प्रगती व्हायला सुरुवात झाली होती. रेल्वे सुरु झाली होती. लाकडाची वाहतूक सोपी झाली. त्या नंतर ह्या वनविभागाने पाहिला जंगलतोडीचा काळ, लाकूड उद्योगाची भरभराट. त्या नंतर लागलेल्या आगी आणि त्य...